• Call Us: +91-8149105324
Labour and security training

4 दिवसाची लेबर & सेक्युरिटी व्यवसायची ट्रेनिंग.

✅ आपली स्वतःची लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनी कशी सुरू करावी.

 1. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनीचा परिचय.
 2. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर व्यवसाय मॉडेल.
 3. व्यवसाय सेटप आणि वेतन नियोजन.

✅ व्यवसायाचा विकास,मार्केटिंग आणि व्यवसाय योजना.

 1. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस व्यवसायासाठी ग्राहक कसे शोधावे.
 2. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व्यवसायाचे नियोजन.
 3. व्यवसायाची जाहिरात व व्यवसाय कसा वाढवावा.
 4. व्यवसायाची संधी कशी साधावी.

✅ पसारा लायसन्स PSARA (Private Security Agencies (Regulation) Act) आणि गार्ड बोर्ड सिक्युरिटी प्रशिक्षण व त्यांची भरती

 1. पसारा आणि गार्ड बोर्ड साठी अर्ज कसा करावा.
 2. पसारा आणि गार्ड बोर्ड लागणारे कागदपत्रे.
 3. लेबर आणि सेक्युरिटी यांचे प्रशिक्षण.
 4. लेबर आणि सेक्युरिटी ची भरती कशी करावी.
 5. किमान वेतन, भरणा,जास्त कामाचे नियोजन.
 6. पर्यवेक्षक, शिफ्ट व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थापन.

✅ प्रीमियम सुरक्षा व इमारत सुरक्षा

 1. नवीन उपाय उपलब्ध.
 2. साइटवर सुरक्षा विकसित करणे.
 3. साइटवर सुरक्षा व्यवस्थापन.
 4. जोखीम समजून घेणे.
 5. सुरक्षा पर्यायाचा विचार कसा करणे.
 6. ग्राहकाला लेबर आणि सेक्युरिटी चा फायदा सांगणे.

✅ सुरक्षा जोखीम व त्याचे व्यवस्थापन

 1. रिस्क व्यवस्थापन म्हणजे काय.
 2. रिस्क व्यवस्थापन कोणी करावे.
 3. रिस्क कमी कशी करावी.
 4. एक्सेस सिस्टिम चे प्रकार.
 5. सिस्टीम चा वापर कसा केला जातो.
 6. सीसीटीव्ही ची माहिती.
 7. घुसखोर कसे ओळखावे.
 8. यंत्रणेची अंमलबजावणी कशी करणे.

✅ सुरक्षा जोखीम व त्याचे व्यवस्थापन

 1. माहिती गोळा करणे.
 2. चौकशीचा हेतू.
 3. चौकशी करताना काय लागते.
 4. ग्राहकाचा विश्वास कसा मिळवावा.
 5. कागदपत्रांचे व्यवस्थापन कसे करावे.
 6. कायदेशीर बाबी.

✅मनुष्यबळ निवड आणि संकट व्यवस्थापन

 1. योग्य प्रोफाइल कशी निवडावी.
 2. लेबर आणि सेक्युरिटी गार्ड चा परफॉर्मन्स पाहणे.
 3. लेबर आणि सेक्युरिटी चे प्रशिक्षण.
 4. संकटाचा सामना कसा करावा.
 5. बॅकअप प्लॅन कसा करावा.
 6. घटना झाल्यावर चे व्यवस्थापन.

 फायदे.

✅ स्वतःची लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनी कशी सुरू करावी.

✅ व्यवसायाचा विकास,मार्केटिंग आणि व्यवसाय योजना.

✅ नविन बिज़नेससाठी परवाना कसा मिळवावा.

✅ बिज़नेसचे व्यवस्थापन कसे करावे.

✅ सिक्युरिटी प्रशिक्षण व त्यांची भरती कशी करावी.

✅ किमान वेतन व्यवस्थापन, भरणा,जास्त कामाचे नियोजन. (PF/ESIC/PT/Over time)

✅ GST बिलिंग कसे तयार करावे.

✅ प्रीमियम सुरक्षा व इमारत सुरक्षा व्यवसाय.

✅ संकट व्यवस्थापन कसे करावे.

✅ बिज़नेस कसा वाढवावा, मार्केटिंग कसे करावे ?

 

Enquiry Form

Your Name (required)

Your Email (required)

Subject (required)

Your Message

 

Date

07 Oct 2020 - 10 Oct 2020

Time

10:00 am - 5:00 am

Local Time

 • Timezone: America/New_York
 • Date: 07 Oct 2020 - 09 Oct 2020
 • Time: 12:30 am - 7:30 pm

Cost

11,999.00INR

More Info

Book your Seat Now

Location

Biz iuris College of Professional Studies
4th& 5th Floor,landge landmark, Old Mumbai-Pune Highway, Nashik Phata Road, Kasarwadi,Pune
Book your Seat Now

LeaveComment