• Call Us: +91-8149105324

लेबर आणि सेक्युरिटी कोर्स स्ट्रक्चर

युनिट – १
आपली स्वतःची लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनी कशी सुरू करावी

 1. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनीचा परिचय.
 2. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर व्यवसाय मॉडेल.
 3. व्यवसाय सेटप आणि वेतन नियोजन

युनिट – 2
व्यवसायाचा विकास,मार्केटिंग आणि व्यवसाय योजना

 1. लेबर आणि सेक्युरिटी सर्विस व्यवसायासाठी ग्राहक कसे शोधावे.
 2. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी व्यवसायाचे नियोजन.
 3. व्यवसायाची जाहिरात व व्यवसाय कसा वाढवावा
 4. व्यवसायाची संधी कशी साधावी

युनिट – 3
पसारा लायसन्स PSARA (Private Security Agencies (Regulation) Act) आणि गार्ड बोर्ड सिक्युरिटी प्रशिक्षण व त्यांची भरती

 1. पसारा आणि गार्ड बोर्ड साठी अर्ज कसा करावा
 2. पसारा आणि गार्ड बोर्ड लागणारे कागदपत्रे
 3. लेबर आणि सेक्युरिटी यांचे प्रशिक्षण
 4. लेबर आणि सेक्युरिटी ची भरती कशी करावी
 5. किमान वेतन, भरणा,जास्त कामाचे नियोजन
 6. पर्यवेक्षक, शिफ्ट व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थापन

युनिट – 4
प्रीमियम सुरक्षा व इमारत सुरक्षा

 1. नवीन उपाय उपलब्ध
 2. साइटवर सुरक्षा विकसित करणे
 3. साइटवर सुरक्षा व्यवस्थापन
 4. जोखीम समजून घेणे
 5. सुरक्षा पर्यायाचा विचार कसा करणे
 6. ग्राहकाला लेबर आणि सेक्युरिटी चा फायदा सांगणे

युनिट – 5
सुरक्षा जोखीम व त्याचे व्यवस्थापन

 1. रिस्क व्यवस्थापन म्हणजे काय.
 2. रिस्क व्यवस्थापन कोणी करावे.
 3. रिस्क कमी कशी करावी.
 4. एक्सेस सिस्टिम चे प्रकार
 5. सिस्टीम चा वापर कसा केला जातो
 6. सीसीटीव्ही ची माहिती.
 7. घुसखोर कसे ओळखावे
 8. यंत्रणेची अंमलबजावणी कशी करणे

युनिट – 6
चौकशी

 1. माहिती गोळा करणे
 2. चौकशीचा हेतू
 3. चौकशी करताना काय लागते
 4. ग्राहकाचा विश्वास कसा मिळवावा
 5. कागदपत्रांचे व्यवस्थापन कसे करावे
 6. कायदेशीर बाबी

युनिट – 7
मनुष्यबळ निवड आणि संकट व्यवस्थापन

 1. योग्य प्रोफाइल कशी निवडावी
 2. लेबर आणि सेक्युरिटी गार्ड चा परफॉर्मन्स पाहणे
 3. लेबर आणि सेक्युरिटी चे प्रशिक्षण
 4. संकटाचा सामना कसा करावा
 5. बॅकअप प्लॅन कसा करावा
 6. घटना झाल्यावर चे व्यवस्थापन

🗓तारीख: 15 फेब्रुवारी & 16 फेब्रुवारी 2020.
🕰वेळः सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6.30.
⛳ठिकाण: Biz Iuris College. 4था मजला, लांडगे लँडमार्क, नाशिक
फाटा,पुणे.
💰प्रवेश फी :-5000 रुपये.